रोहित पवारांच्या अडचणीत वाढ

पुणे, ५ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : सुप्रिया गटाचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती अ‍ॅग्रोवर ईडीने धाड टाकल्याचे वृत्त आहे. कंपनीशी संबंधित सहा ठिकाणी ईडीने धाड टाकली आहे. तपास सुरू आहे. ईडीने कंपनीच्या कार्यालयात बाहेरच्यांना प्रवेशबंदी केली आहे. भाजपा नेते किरीट सोमैया यांनी कन्नड सहकारी साखर कारखान्याबाबत ईडीकडे तक्रार केली होती. हा कारखाना आमदार रोहित पवार […]

रोहित पवारांच्या अडचणीत वाढ

पुणे, ५ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : सुप्रिया गटाचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती अ‍ॅग्रोवर ईडीने धाड टाकल्याचे वृत्त आहे. कंपनीशी संबंधित सहा ठिकाणी ईडीने धाड टाकली आहे. तपास सुरू आहे. ईडीने कंपनीच्या कार्यालयात बाहेरच्यांना प्रवेशबंदी केली आहे. भाजपा नेते किरीट सोमैया यांनी कन्नड सहकारी साखर कारखान्याबाबत ईडीकडे तक्रार केली होती. हा कारखाना आमदार रोहित पवार यांच्या बारामती अ‍ॅग्रो कंपनीने केवळ ५० कोटी रुपयांमध्ये लिलावात खरेदी केला होता. या व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी सोमैया यांनी केली. यानंतर धाड पडली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number