दाऊदच्या आईच्या मालमत्तेचा होणार लिलाव

रत्नागिरी, ३ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : दाऊद इब्राहिमच्या आईच्या नावे असलेल्या चार मालमत्तांचा शुक्रवारी ५ जानेवारी २०२४ रोजी लिलाव होणार आहे. जवळपास २० गुठ्यांहून अधिक जमिनीचा लिलाव करण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यात मुंबके इथे या चार मालमत्ता आहेत. शेतजमिनीच्या स्वरुपात असलेल्या या मालमत्ता दाऊदची आई अमिना बीच्या नावावर आहेत. मागील नऊ वर्षांत दाऊद […]

दाऊदच्या आईच्या मालमत्तेचा होणार लिलाव

रत्नागिरी, ३ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : दाऊद इब्राहिमच्या आईच्या नावे असलेल्या चार मालमत्तांचा शुक्रवारी ५ जानेवारी २०२४ रोजी लिलाव होणार आहे. जवळपास २० गुठ्यांहून अधिक जमिनीचा लिलाव करण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यात मुंबके इथे या चार मालमत्ता आहेत. शेतजमिनीच्या स्वरुपात असलेल्या या मालमत्ता दाऊदची आई अमिना बीच्या नावावर आहेत. मागील नऊ वर्षांत दाऊद आणि त्याच्या नातेवाईकांच्या अकरा मालमत्तांचा अधिकाऱ्यांनी लिलाव केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number