अयोध्या, २ जानेवारी २०२३, प्रतिनिधी : ऑनलाईन आणि अॅपद्वारे होणाऱ्या बुकिंगचा कल बघता पर्यटकांची गोवा, नैनितालपेक्षा अयोध्येला जास्त पसंती आहे. यंदा हिवाळी पर्यटनासाठी अयोध्येत येणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. अयोध्येतील हॉटेल बुकिंग वाढले आहे. भारतात धार्मिक स्थळे पर्यटकांमध्ये लोकप्रिय होत आहेत. धार्मिक पर्यटन हे येणाऱ्या काळात पर्यटन उद्योगाचा सर्वात मोठा आधार असेल, असे या […]
अयोध्या, २ जानेवारी २०२३, प्रतिनिधी : ऑनलाईन आणि अॅपद्वारे होणाऱ्या बुकिंगचा कल बघता पर्यटकांची गोवा, नैनितालपेक्षा अयोध्येला जास्त पसंती आहे. यंदा हिवाळी पर्यटनासाठी अयोध्येत येणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. अयोध्येतील हॉटेल बुकिंग वाढले आहे. भारतात धार्मिक स्थळे पर्यटकांमध्ये लोकप्रिय होत आहेत. धार्मिक पर्यटन हे येणाऱ्या काळात पर्यटन उद्योगाचा सर्वात मोठा आधार असेल, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.
Holy destinations are now India's favourite destinations!🙏
Ayodhya saw a 70% jump in OYO app users vs Goa (50%) and Nainital (60%)
Spiritual tourism will be one of the biggest growth drivers of the tourism industry in the next 5 years. #CheckIn2024— Ritesh Agarwal (@riteshagar) December 31, 2023