टोकियो, १ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जपानमध्ये भूकंप आला आहे. जपानच्या पश्चिमेकडील भागामध्ये ७.५ रिश्टर क्षमतेच्या भूकंपाची नोंद झाली आहे. या भूकंपामुळे समुद्रात एक मीटर उंचीच्या लाटा उसळल्या. नागरिकांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. जपानमध्ये ७.५ रिश्टर क्षमतेचा भूकंपजपानच्या पश्चिमेकडील भागामध्ये भूकंपसमुद्रात एक मीटर उंचीच्या लाटानागरिकांना दक्षतेचा इशारा
टोकियो, १ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जपानमध्ये भूकंप आला आहे. जपानच्या पश्चिमेकडील भागामध्ये ७.५ रिश्टर क्षमतेच्या भूकंपाची नोंद झाली आहे. या भूकंपामुळे समुद्रात एक मीटर उंचीच्या लाटा उसळल्या. नागरिकांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
जपानमध्ये ७.५ रिश्टर क्षमतेचा भूकंप जपानच्या पश्चिमेकडील भागामध्ये भूकंप समुद्रात एक मीटर उंचीच्या लाटा नागरिकांना दक्षतेचा इशारा