पुणे, ३० डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणुकीत पराभव करू असे आव्हान दिल्यानंतर शिरूरचे लोकसभा खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचा समारोप शनिवारी ३० डिसेंबर रोजी संध्याकाळी पुण्यात झाला. याप्रसंगी बोलताना कांदा निर्यातबंदी करून शेतकऱ्यांचं नुकसान केलं, असा दावा खासदार अमोल कोल्हे यांनी केला.