सेंच्युरियन, २८ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना सेंच्युरिअन येथे खेळवला जात आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी उपहारापर्यंतचा खेळ झाला आहे. सामन्यात दक्षिण आफ्रिकेचे पारडे जड दिसत आहे. भारताने पहिल्या डावात सर्वबाद २४५ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेने त्यांच्या पहिल्या डावात तिसऱ्या दिवशी उपहारापर्यंत १०० षटकांत ७ […]
सेंच्युरियन, २८ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना सेंच्युरिअन येथे खेळवला जात आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी उपहारापर्यंतचा खेळ झाला आहे. सामन्यात दक्षिण आफ्रिकेचे पारडे जड दिसत आहे. भारताने पहिल्या डावात सर्वबाद २४५ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेने त्यांच्या पहिल्या डावात तिसऱ्या दिवशी उपहारापर्यंत १०० षटकांत ७ बाद ३९२ धावा केल्या आणि भारतावर १४७ धावांची आघाडी घेतली.