धर्मांतर प्रकरणी तीन आरोपींना बेड्या

छत्रपती संभाजीनगर, २६ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : छत्रपती संभाजीनगर शहरात शिकत असलेल्या आफ्रिकेतील सुदान येथील तरुणाने १५ वर्षांच्या दोन मुलांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक प्रकार घडला होता. यातील मुख्य आरोपीला मदत करणाऱ्या तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. न्यायालयाने सर्वांची नऊ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. लिबान महेंदी मोहंमद, अमजद खान अमीर खान पठाण, […]

धर्मांतर प्रकरणी तीन आरोपींना बेड्या

छत्रपती संभाजीनगर, २६ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : छत्रपती संभाजीनगर शहरात शिकत असलेल्या आफ्रिकेतील सुदान येथील तरुणाने १५ वर्षांच्या दोन मुलांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक प्रकार घडला होता. यातील मुख्य आरोपीला मदत करणाऱ्या तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. न्यायालयाने सर्वांची नऊ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. लिबान महेंदी मोहंमद, अमजद खान अमीर खान पठाण, नशमी मुस्तफा मोहंमद युसीफ अशी अटकेतील तिन्ही आरोपींची नावे आहेत. धर्मांतरासाठी प्रोत्साहन देऊन मोबाईलचे सिम कार्ड पुरवल्याचा ठपका तीन आरोपींवर ठेवण्यात आला आहे.

छत्रपती संभाजीनगर धर्मांतर प्रकरण
आणखी ३ आरोपींना बेड्या
दोन मुलांच्या धर्मांतराचा प्रयत्न

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number