पुणे, २५ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : पंतप्रधान पदासाठी सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच योग्य उमेदवार आहेत, असे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार म्हणाले. लवकरच लोकसभेची निवडणूक होणार आहे. या संदर्भात बोलताना अदित पवारांनी मोदी हेच पंतप्रधान पदासाठी योग्य असल्याचे मत व्यक्त केले. विरोधकांनी त्यांचा पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरवलेला नाही. पंतप्रधान पदासाठी आणखी कोणताही सक्षम […]
पुणे, २५ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : पंतप्रधान पदासाठी सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच योग्य उमेदवार आहेत, असे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार म्हणाले. लवकरच लोकसभेची निवडणूक होणार आहे. या संदर्भात बोलताना अदित पवारांनी मोदी हेच पंतप्रधान पदासाठी योग्य असल्याचे मत व्यक्त केले. विरोधकांनी त्यांचा पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरवलेला नाही. पंतप्रधान पदासाठी आणखी कोणताही सक्षम उमेदवार दिसत नाही, असेही अजित पवार म्हणाले.