मनमाड, २३ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : ख्रिश्चन बांधवांचा नाताळ सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला असून नाशिकच्या मनमाडमध्ये नाताळ सणाची धुम पाहायला मिळत आहे. मनमाडमध्ये ख्रिश्चन बांधवांची मोठी संख्या आहे.शहरात सात चर्च आहे. नाताळ निमित्त सर्वच चर्चवर आकर्षक रोषणाई करण्यात आल्याने चर्च उजळून निघाले आहे.ख्रिश्चन बांधवांना आता ख्रिसमसचे वेध लागले असून घरोघरी आकाश कंदील , […]
मनमाड, २३ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : ख्रिश्चन बांधवांचा नाताळ सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला असून नाशिकच्या मनमाडमध्ये नाताळ सणाची धुम पाहायला मिळत आहे. मनमाडमध्ये ख्रिश्चन बांधवांची मोठी संख्या आहे.शहरात सात चर्च आहे.
नाताळ निमित्त सर्वच चर्चवर आकर्षक रोषणाई करण्यात आल्याने चर्च उजळून निघाले आहे.ख्रिश्चन बांधवांना आता ख्रिसमसचे वेध लागले असून घरोघरी आकाश कंदील , जिंगल बेल लावून सजावट केली जात आहे.