रत्नागिरी, २२ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांप्रकरणी भारताला हव्या असलेल्या दाऊद इब्राहिमच्या रत्नागिरी जिल्ह्यातील मुंबकेतील चार शेतजमिनींचा ५ जानेवारी २०२४ रोजी लिलाव होणार आहे. ही मालमत्ता दाऊदच्या नावावर आहे. एकूण २० गुंठ्यांपेक्षा जास्त मालमत्ता आहे. या लिलावासाठी २१ नोव्हेंबर २०२३ रोजी सरकारतर्फे नोटीस काढण्यात आली होती. आता ५ जानेवारी रोजी लिलाव होणार आहे.
दादऊदच्या चार जमिनींचा लिलाव होणार
रत्नागिरी जिल्ह्यातील मुंबकेतील मालमत्ता
एकूण २० गुंठ्यांपेक्षा जास्त मालमत्ता
लिलाव ५ जानेवारी २०२४ रोजी होणार