पूँछ, २१ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : जम्मू – काश्मीरमध्ये पूँछ जिल्ह्यात सैन्याच्या वाहनांवर हल्ला झाला. दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्ल्यात ३ जवान हुतात्मा झाले तर ३ जवान जखमी झाले. ही घटना सुरनकोट भागात घडली. दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू करताच सुरक्षा पथकाने प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. अतिरिक्त पथक पाठवून दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू करण्यात आली आहे.