मुंबई, १५ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : रेल्वे स्थानक परिसरात दारू पिऊन गोंधळ घालणे आणि रेल्वेत सिगारेट ओढणे तसेच प्रवासात सुरक्षा नियमांचा भंग करणाऱ्या प्रवाशांवर रेल्वे सुरक्षा दलाने कारवाईचा बडगा उगारला आहे. एप्रिल ते नोव्हेंबरदरम्यान अशा ११५० प्रवाशांना ‘आरपीएफ’ने दंड ठोठावला आहे.