म्हाडाच्या ५६ वसाहतींचे वाढीव सेवा शुल्क माफ

नागपूर, १५ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : म्हाडाच्या ५६ वसाहतीतील सहकारी गृहनिर्माण संस्थांकडील १९९८ ते २०२१ या कालावधीतील वाढीव सेवा शुल्क माफ करण्याचा निर्णय गृहनिर्माण विभागाने घेतला आहे. यामुळे सुमारे ३८०.४१ कोटी रुपयांचे वाढीव सेवा शुल्क माफ होणार आहे. या निर्णयामुळे मुंबईतील ५० हजार सदनिकाधारांना दिलासा मिळाला असल्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी सांगितले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number