नवी दिल्ली, १५ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आधी १० जानेवारी २०२४ पर्यंत निर्णय द्यावा, अशी अपेक्षा सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली होती. आता या कामासाठी २१ जानेवारी २०२४ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. यामुळे २१ जानेवारी २०२४ पर्यंत शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचा विषय निकाली निघेल, अशी आशा उद्धव […]
नवी दिल्ली, १५ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आधी १० जानेवारी २०२४ पर्यंत निर्णय द्यावा, अशी अपेक्षा सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली होती. आता या कामासाठी २१ जानेवारी २०२४ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. यामुळे २१ जानेवारी २०२४ पर्यंत शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचा विषय निकाली निघेल, अशी आशा उद्धव गटाकडून व्यक्त होत आहे.