भुजबळांचे प्रकाश आंबेडकरांना आवाहन

इंदापूर, ९ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांना पुढाकार घेण्याचं आवाहन केलं आहे. ‘मंडल आयोगाची लढाई तुम्ही लढला. आमच्यासाठी मैदानात उतरून आम्हाला आरक्षण मिळवून दिलं. आता ओबीसींचं आरक्षण धोक्यात आलं आहे. तुम्ही आमचं आरक्षण वाचवण्यासाठी पुढं आलं पाहिजे, अशी सादच छगन भुजबळ यांनी प्रकाश आंबेडकर यांना […]

भुजबळांचे प्रकाश आंबेडकरांना आवाहन

इंदापूर, ९ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांना पुढाकार घेण्याचं आवाहन केलं आहे. ‘मंडल आयोगाची लढाई तुम्ही लढला. आमच्यासाठी मैदानात उतरून आम्हाला आरक्षण मिळवून दिलं. आता ओबीसींचं आरक्षण धोक्यात आलं आहे. तुम्ही आमचं आरक्षण वाचवण्यासाठी पुढं आलं पाहिजे, अशी सादच छगन भुजबळ यांनी प्रकाश आंबेडकर यांना घातली आहे. इंदापूर येथील ओबीसी एल्गार परिषदेतून भुजबळ यांनी ही साद घातली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number