बंद कंपन्यांमध्ये ड्रग्ज निर्मिती

नागपूर, ८ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : राज्यातील काही भागात बंद असलेल्या कंपन्यांमध्ये ड्रग्ज तयार करण्यात आल्याचे निदर्शनास येत आहे. संबंधितांवर कारवाई करण्यात आली असून संशयास्पद हालचाली होत असलेल्या बंद कारखान्यांची तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले. ड्रग्जविरुद्ध महाराष्ट्र पोलिसांनी निर्णायक लढाई सुरू केली आहे, ती दीर्घकाळ लढली जाईल. […]

बंद कंपन्यांमध्ये ड्रग्ज निर्मिती

नागपूर, ८ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : राज्यातील काही भागात बंद असलेल्या कंपन्यांमध्ये ड्रग्ज तयार करण्यात आल्याचे निदर्शनास येत आहे. संबंधितांवर कारवाई करण्यात आली असून संशयास्पद हालचाली होत असलेल्या बंद कारखान्यांची तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले. ड्रग्जविरुद्ध महाराष्ट्र पोलिसांनी निर्णायक लढाई सुरू केली आहे, ती दीर्घकाळ लढली जाईल. अशा प्रकरणात पोलिसांचे संगनमत दिसले तर पोलिस थेट बडतर्फ होतील, असेही उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number