कॅसिनो कायदा रद्द

नागपूर, ८ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : महाराष्ट्रात कॅसिनो सुरूच होऊ नयेत, यासाठी १९७६ चा कायदा रद्द करण्याचे विधेयक विधानसभेत मंजूर झाले. विधेयकाला विधानसभेत मंजुरी मिळाल्यामुळे महाराष्ट्र कॅसिनो कायदा कायमस्वरुपी रद्द होण्याची प्रक्रिया आणखी पुढे सरकली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number