फटाक्याच्या कंपनीत आग लागून ७ जणांचा मृत्यू

पिंपरी – चिंचवड, ८ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : पिंपरी चिंचवड येथील तळवडे परिसरात असणाऱ्या एका फटाक्याच्या कंपनीच्या गोदामाला आग लागली. या दुर्घटनेत सात जणांचा होरपळून मृत्यू झाला. गोदामाला लागलेल्या आगीत पाच पेक्षा जास्त कर्मचारी जखमी झाले आहेत. या प्रकरणाची माहिती मिळताच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केले. जखमींच्या उपचारांची व्यवस्था करा […]

फटाक्याच्या कंपनीत आग लागून ७ जणांचा मृत्यू

पिंपरी – चिंचवड, ८ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : पिंपरी चिंचवड येथील तळवडे परिसरात असणाऱ्या एका फटाक्याच्या कंपनीच्या गोदामाला आग लागली. या दुर्घटनेत सात जणांचा होरपळून मृत्यू झाला. गोदामाला लागलेल्या आगीत पाच पेक्षा जास्त कर्मचारी जखमी झाले आहेत. या प्रकरणाची माहिती मिळताच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केले. जखमींच्या उपचारांची व्यवस्था करा आणि आवश्यक ती सर्व मदत द्या, असे निर्देश फडणवीस यांनी स्थानिक प्रशासनाला आणि पोलिसांना दिले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number