परीक्षेसाठी चाललेल्या मुलीवर हल्ला

नेरुळ (नवी मुंबई), ७ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : परीक्षेला वेळ असल्यामुळे महाविद्यालयाजवळ असलेल्या बस थांब्यावर उभ्या असलेल्या मुलीवर बिअरच्या बाटलीने जीवघेणा हल्ला करण्यात आला. ही धक्कादायक घटना नवी मुंबई शहरातील नेरुळ येथे घडली. या प्रकरणात पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली. ऐरोलीला राहणारी मुलगी परीक्षेसाठी नेरुळ येथे आली होती. ती परीक्षेला वेळ असल्यामुळे महाविद्यालयाजवळ असलेल्या बस थांब्यावर […]

परीक्षेसाठी चाललेल्या मुलीवर हल्ला

नेरुळ (नवी मुंबई), ७ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : परीक्षेला वेळ असल्यामुळे महाविद्यालयाजवळ असलेल्या बस थांब्यावर उभ्या असलेल्या मुलीवर बिअरच्या बाटलीने जीवघेणा हल्ला करण्यात आला. ही धक्कादायक घटना नवी मुंबई शहरातील नेरुळ येथे घडली. या प्रकरणात पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली.

ऐरोलीला राहणारी मुलगी परीक्षेसाठी नेरुळ येथे आली होती. ती परीक्षेला वेळ असल्यामुळे महाविद्यालयाजवळ असलेल्या बस थांब्यावर उभी होती, त्यावेळी मुलीवर हल्ला झाला. जखमी मुलीला वैद्यकीय उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात नेण्यात आले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number