मुंबई, ३ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीत भाजपाची छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश या तीन राज्यात सरशी झाली. या विजयानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक ट्वीट केले. ‘विकास और विश्वास, देश केवल मोदीजी के साथ’ असे ट्वीट फडणवीस यांनी केले.