पुणे, १ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. पार्थ पवार यांनी २०१९ मध्ये पुणे जिल्ह्यातील मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत पार्थ यांचा पराभव झाला होता. पण २०२४ च्या निवडणुकीत पार्थ पवार पुन्हा एकदा नशीब आजमावून बघणार असल्याची चर्चा […]
पुणे, १ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. पार्थ पवार यांनी २०१९ मध्ये पुणे जिल्ह्यातील मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत पार्थ यांचा पराभव झाला होता. पण २०२४ च्या निवडणुकीत पार्थ पवार पुन्हा एकदा नशीब आजमावून बघणार असल्याची चर्चा आहे.