Homeअध्यात्म'शेतकर्याच्या इच्छा माहिती करून घ्या'
‘शेतकर्याच्या इच्छा माहिती करून घ्या’
जालना, ३० नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : तुम्ही तुमच्या इच्छा व्यक्त करण्यापेक्षा शेतकर्याच्या इच्छा काय आहेत ते माहिती करून घ्या. शेतकरी तुमच्या पाठिशी असेल तर तुमच्या इच्छा पूर्ण होतील, असे विधान सभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याला राज्य शासनाने प्राधान्य द्यावे, असेही ते म्हणाले. माध्यमांनी वृत्तांकन करताना समाजिक सलोखा बिघडवणे टाळावे, असेही वक्तव्य […]
जालना, ३० नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : तुम्ही तुमच्या इच्छा व्यक्त करण्यापेक्षा शेतकर्याच्या इच्छा काय आहेत ते माहिती करून घ्या. शेतकरी तुमच्या पाठिशी असेल तर तुमच्या इच्छा पूर्ण होतील, असे विधान सभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याला राज्य शासनाने प्राधान्य द्यावे, असेही ते म्हणाले. माध्यमांनी वृत्तांकन करताना समाजिक सलोखा बिघडवणे टाळावे, असेही वक्तव्य त्यांनी केले.