नांदेड, २९ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधील : नांदेड जिल्ह्यात बुधवारी पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली. अवकाळीसोबत वादळी वारा आणि गारपीट झाली. यामुळे अर्धापूर तालुक्यातील लहान या गावात लग्नाचा मंडप उडाला. वऱ्हाडींची तारांबळ उडाली. नांदेड जिल्ह्यातील नांदेड, अर्धापूर, भोकर, हदगाव या तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. अवकाळीमुळे शेतीचे नुकसान झाले.