विद्यार्थ्यांचे बेमुदत आंदोलन

पुणे, २९ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : पुण्यात ‘सारथी’च्या कार्यालयाबाहेर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. नियमानुसार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती लागू आहे. पण अद्याप शिष्यवृत्तीची रक्कम मिळालेली नाही. या प्रकाराचा निषेध करण्यासाठी विद्यार्थी पुण्यात ‘सारथी’च्या कार्यालयाबाहेर आंदोलन करत आहेत. या विद्यर्थ्यांची भेट उद्धव गटाच्या सुषमा अंधारेंनी घेतली, त्यांनी आंदोलक विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शविला. आंदोलनासाठी विद्यार्थ्यांना स्मशानातली जागा देण्यात आली आहे. […]

विद्यार्थ्यांचे बेमुदत आंदोलन

पुणे, २९ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : पुण्यात ‘सारथी’च्या कार्यालयाबाहेर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. नियमानुसार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती लागू आहे. पण अद्याप शिष्यवृत्तीची रक्कम मिळालेली नाही. या प्रकाराचा निषेध करण्यासाठी विद्यार्थी पुण्यात ‘सारथी’च्या कार्यालयाबाहेर आंदोलन करत आहेत. या विद्यर्थ्यांची भेट उद्धव गटाच्या सुषमा अंधारेंनी घेतली, त्यांनी आंदोलक विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शविला. आंदोलनासाठी विद्यार्थ्यांना स्मशानातली जागा देण्यात आली आहे. या प्रकाराचा सुषमा अंधारेंनी निषेध व्यक्त केला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number