मुंबई, २९ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : मुंबईत वांद्रे येथील हिंदुजा ग्लोबल सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवर आयकर विभागाने धाड टाकली आहे. मंगळवारी सकाळी दहा वाजल्यापासून आयकर विभागाच्या पथकाने कंपनीच्या कागदपत्रांची छाननी सुरू केली आहे. वांद्रे येथील समरविले इमारतीच्या सातव्या मजल्यावर आयकर विभागाची कारवाई सुरू आहे. आयकर विभागाचे बारा ते चौदा अधिकारी कागदपत्रांची छाननी करत आहेत.