अभिनेता सलमान खानला पुन्हा धमकी

मुंबई, २९ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा लॉरेन्स बिष्णोई (Lawrence Bishnoi) टोळीकडून धमकी मिळाली आहे. लॉरेन्स बिश्नोईने पुन्हा धमकी दिल्याने सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी सलमानला Y+ सुरक्षा दिली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number