दळवींच्या शिवीला राऊतांचा पाठिंबा

मुंबई, २९ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : दत्ता दळवी यांच्या अटकेनंतर खासदार संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांनी दत्ता दळवी यांच्या अटकेचा निषेध केला आहे. तसंच दत्ता दळवी यांच्या वक्तव्याचं समर्थन संजय राऊत यांनी केलं आहे. दत्ता दळवी यांनी जे वक्तव्य केलं. त्यात काहीही चूक नाही. धर्मवीर चित्रपटात आनंद दिघे यांच्या तोंडी […]

दळवींच्या शिवीला राऊतांचा पाठिंबा

मुंबई, २९ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : दत्ता दळवी यांच्या अटकेनंतर खासदार संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांनी दत्ता दळवी यांच्या अटकेचा निषेध केला आहे. तसंच दत्ता दळवी यांच्या वक्तव्याचं समर्थन संजय राऊत यांनी केलं आहे. दत्ता दळवी यांनी जे वक्तव्य केलं. त्यात काहीही चूक नाही. धर्मवीर चित्रपटात आनंद दिघे यांच्या तोंडी ही शिवी आहे. तिथे सेन्सॉर बोर्डाने या शिवीवर आक्षेप घेतला नाही. मग दळवी यांच्या वक्तव्यावर आक्षेप का?, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number