जालन्यात जरांगेंची सभा

जालना, २८ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यात १ डिसेंबर रोजी मनोज जरांगे पाटील यांची सभा आहे. जालन्यातल्या नवीन मोंडा भागातील पांजरपोळ मैदानावर सभेची तयारी सुरू आहे. जिल्ह्यातील वरिष्ठ पोलिसांनी आणि मराठा समन्वयकांनी सभास्थळी जाऊन सुरू असलेल्या नियोजनाचा आढावा घेतला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number