मुख्यमंत्री तेलंगणाच्या दौऱ्यावर

हैदराबाद, २८ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तेलंगणाच्या दौऱ्यावर आहेत. ते तेलंगणात भाजपाचा प्रचार करणार आहेत. तेलंगणात विधानसभेच्या निवडणुकीसाठी गुरुवार ३० नोव्हेंबर २०२३ रोजी मतदान होणार आहे. याआधी मुख्यमंत्री शिंदे यांनी राजस्थानमध्ये विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजपाचा प्रचार केला होता. मिझोरम, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणा या पाच राज्यांच्या विधानसभांसाठी रविवार ३ डिसेंबर २०२३ […]

मुख्यमंत्री तेलंगणाच्या दौऱ्यावर

हैदराबाद, २८ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तेलंगणाच्या दौऱ्यावर आहेत. ते तेलंगणात भाजपाचा प्रचार करणार आहेत. तेलंगणात विधानसभेच्या निवडणुकीसाठी गुरुवार ३० नोव्हेंबर २०२३ रोजी मतदान होणार आहे. याआधी मुख्यमंत्री शिंदे यांनी राजस्थानमध्ये विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजपाचा प्रचार केला होता. मिझोरम, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणा या पाच राज्यांच्या विधानसभांसाठी रविवार ३ डिसेंबर २०२३ रोजी मतमोजणी होणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number