नवनीत राणांची उद्धव यांच्यावर टीका

नाशिक, २७ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून टीका केली. उध्दव ठाकरे हे महाराष्ट्रावरचे संकट होते. ऐन कोरोना संकटात मुख्यमंत्री घरात बसून होते. अडीच वर्ष ते घरात बसून होते. महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडले होते. या संकटावर उपाय म्हणून हनुमान चालीसा आवश्यक होती, असे नवनीत राणा म्हणाल्या. […]

नवनीत राणांची उद्धव यांच्यावर टीका

नाशिक, २७ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून टीका केली. उध्दव ठाकरे हे महाराष्ट्रावरचे संकट होते. ऐन कोरोना संकटात मुख्यमंत्री घरात बसून होते. अडीच वर्ष ते घरात बसून होते. महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडले होते. या संकटावर उपाय म्हणून हनुमान चालीसा आवश्यक होती, असे नवनीत राणा म्हणाल्या.

महाराष्ट्रात गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. पण हे विषय घेऊन सध्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटणे शक्य आहे. केंद्र आणि राज्य सरकाने या संकटावर उपाय करावा आणि लवकर मदत करावी, ही मागणी आहे. सरकार हे उपाय करेल, असा विश्वास पण वाटत आहे, असे नवनीत राणा यांनी सांगितले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number