पुणे, २७ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : पुणे जिल्ह्यातील २६ पैकी २२ धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अवकाळी पाऊस पडला. अवकाळी पावसामुळे थंडीची तीव्रता वाढली. ज्या पाणलोट क्षेत्रांमध्ये पाऊस पडला तिथल्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली. अवकाळी पावसामुळे पुणे जिल्ह्यातील थंडीची तीव्रता वाढली. पुढील २ दिवस हलक्या पावसाचा अंदाज आहे.