उद्धव गटाचा आणखी एक कोविड घोटाळा

मुंबई, २७ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : ‘उद्धव गटाचा आणखी एक कोविड घोटाळा’ असे ट्वीट भाजपाच्या किरीट सोमय्या यांनी केले आहे. कोविड काळात सुमारे ३५ हजार नागरिकांना तात्पुरत्या निवासात स्थलांतरित केले, असे सांगत उद्धव गटाने २० हजार कोटी रुपयांचा खर्च कागदोपत्री दाखवला. या नोंदी करून उद्धव गटाने जनतेचा पैसा लुटल्याचा आरोप भाजपाच्या किरीट सोमय्या यांनी केला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number