मुख्यमंत्र्यांनी दिल्या प्रकाशदिनाच्या शुभेच्छा

मुंबई, २७ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : शीख धर्माचे संस्थापक गुरू नानकदेव यांना जयंती निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनम्र अभिवादन केले आहे. नानकदेव यांचा जन्मोत्सव प्रकाशदिनाच्या मुख्यमंत्री शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. ‘गुरू नानकदेव यांनी गुरुभक्तीला सर्वश्रेष्ठ स्थान दिले.त्यांनी प्रेम, सद्भावना आणि बंधुभाव यांची शिकवण दिली. त्यांचा शांती आणि मानवतेचा संदेश आजही प्रेरणादायी आहे. नानकदेव […]

मुख्यमंत्र्यांनी दिल्या प्रकाशदिनाच्या शुभेच्छा

मुंबई, २७ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : शीख धर्माचे संस्थापक गुरू नानकदेव यांना जयंती निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनम्र अभिवादन केले आहे. नानकदेव यांचा जन्मोत्सव प्रकाशदिनाच्या मुख्यमंत्री शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

‘गुरू नानकदेव यांनी गुरुभक्तीला सर्वश्रेष्ठ स्थान दिले.त्यांनी प्रेम, सद्भावना आणि बंधुभाव यांची शिकवण दिली. त्यांचा शांती आणि मानवतेचा संदेश आजही प्रेरणादायी आहे. नानकदेव यांच्या ज्ञानाचा प्रकाश आपल्या सर्वांचे आयुष्य सदैव उजळून काढत राहील,’ अशा प्रकाशदिनाच्या शुभेच्छा देत मुख्यमंत्र्यांनी गुरू नानकदेव यांच्या चरणी कोटी प्रणाम अर्पण केले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number