एकोणीस वर्षांखालील आशिया स्पर्धेसाठी भारतीय संघ

मुंबई, २५ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : बीसीसीआयने यूएईमध्ये खेळल्या जाणार असलेल्या एकोणीस वर्षांखालील आशिया स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर केला. गतविजेत्या भारताने आठ वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. जाहीर केलेल्या भारतीय संघात १५ खेळाडू, तीन राखीव खेळाडू, चार अतिरिक्त राखीव खेळाडू आहेत. एकोणीस वर्षांखालील आशिया स्पर्धेसाठी भारतीय संघ : अर्शिन कुलकर्णी, आदर्श सिंग, रुद्र मयूर पटेल, […]

एकोणीस वर्षांखालील आशिया स्पर्धेसाठी भारतीय संघ

मुंबई, २५ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : बीसीसीआयने यूएईमध्ये खेळल्या जाणार असलेल्या एकोणीस वर्षांखालील आशिया स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर केला. गतविजेत्या भारताने आठ वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. जाहीर केलेल्या भारतीय संघात १५ खेळाडू, तीन राखीव खेळाडू, चार अतिरिक्त राखीव खेळाडू आहेत.

एकोणीस वर्षांखालील आशिया स्पर्धेसाठी भारतीय संघ : अर्शिन कुलकर्णी, आदर्श सिंग, रुद्र मयूर पटेल, सचिन धस, प्रियांशू मोलिया, मुशीर खान, उदय सहारन (कर्णधार), अरावेली अवनीश राव (यष्टीरक्षक), सौम्य कुमार पांडे (उपकर्णधार), मुरुगन अभिषेक, इनेश महाजन (यष्टीरक्षक), धनुष गौडा, आराध्या शुक्ला, राज लिंबानी, नमन तिवारी

राखीव : प्रेम देवकर, अंश गोसाई, मो. अमान

अतिरिक्त राखीव : दिग्विजय पाटील, जयंत गोयत, पी विघ्नेश, किरण चोरमले

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number