मथुरा, २३ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी मथुरेत आहेत. त्यांनी कृष्ण जन्मस्थळी पूजा केली. पंतप्रधान मोदी हे मथुरेत जाणारे पहिले पंतप्रधान आहेत. पंतप्रधानांच्या उपस्थितीत संत मिराबाई यांची ५२५ वी जयंती साजरी होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मथुरेतमोदींकडून कृष्ण जन्मस्थळी पूजामथुरेत जाणारे मोदी पहिले पंतप्रधानसंत मिराबाईंच्या स्मरणार्थ टपाल तिकिटाचे आणि नाण्याचे अनावरण
मथुरा, २३ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी मथुरेत आहेत. त्यांनी कृष्ण जन्मस्थळी पूजा केली. पंतप्रधान मोदी हे मथुरेत जाणारे पहिले पंतप्रधान आहेत. पंतप्रधानांच्या उपस्थितीत संत मिराबाई यांची ५२५ वी जयंती साजरी होत आहे.
भगवान श्री कृष्ण की अनन्य भक्त संत मीराबाई का जीवन हम सभी के लिए प्रेरणाशक्ति है। मथुरा की पावन धरा पर संत मीराबाई की 525वीं जन्म-जयंती के उत्सव में शामिल होना मेरे लिए सौभाग्य की बात है! https://t.co/KYhXHoMyoT— Narendra Modi (@narendramodi) November 23, 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी मथुरेत मोदींकडून कृष्ण जन्मस्थळी पूजा मथुरेत जाणारे मोदी पहिले पंतप्रधान संत मिराबाईंच्या स्मरणार्थ टपाल तिकिटाचे आणि नाण्याचे अनावरण