नवी दिल्ली, २२ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पनौती म्हणणे काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना भोवले आहे. पंतप्रधानांसाठी आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याप्रकरणी भाजपाने राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांना नोटीस बजावली आहे. नोटीसला समाधानकारक उत्तर दिले नाही तर राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई […]
नवी दिल्ली, २२ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पनौती म्हणणे काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना भोवले आहे. पंतप्रधानांसाठी आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याप्रकरणी भाजपाने राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांना नोटीस बजावली आहे. नोटीसला समाधानकारक उत्तर दिले नाही तर राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा भाजपाकडून देण्यात आला आहे.