कपाशीचे ३५ हजार हेक्टरवर नुकसान

छत्रपती संभाजीनगर, २१ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी: तालुक्यात कृषीच्या पथकांनी दुष्काळाच्या संदर्भात ३३ टक्क्यांपेक्षा जास्त बाधित क्षेत्राचे पंचनामे पूर्ण केले आहेत. यामध्ये खरिपाच्या ४२ हजार ३७३ लागवडीयोग्य क्षेत्रापैकी ४२ हजार ३२८ हेक्टरवर खरिपाची पिके बाधित झाल्याचा सर्वेक्षण अहवाल तालुका कृषी विभागाने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. त्यामुळे आता सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळाच्या मदतीची प्रतीक्षा लागून […]

कपाशीचे ३५ हजार हेक्टरवर नुकसान

छत्रपती संभाजीनगर, २१ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी: तालुक्यात कृषीच्या पथकांनी दुष्काळाच्या संदर्भात ३३ टक्क्यांपेक्षा जास्त बाधित क्षेत्राचे पंचनामे पूर्ण केले आहेत. यामध्ये खरिपाच्या ४२ हजार ३७३ लागवडीयोग्य क्षेत्रापैकी ४२ हजार ३२८ हेक्टरवर खरिपाची पिके बाधित झाल्याचा सर्वेक्षण अहवाल तालुका कृषी विभागाने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. त्यामुळे आता सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळाच्या मदतीची प्रतीक्षा लागून आहे.

मंडळनिहाय खरीप पिकांचे नुकसान

सोयगाव मंडळ: ११ हजार ८६४ हेक्टर

बनोटी मंडळ १२,३६७हेक्टर

जरंडी मंडळ: ९,०५२ हेक्टर

सावळदबारा मंडळ: ९,०४५ हेक्टर

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number