महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ बैठकीत चार महत्त्वाचे निर्णय

मुंबई, १७ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची बैठक शुक्रवारी मंत्रालयात झाली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. या बैठकीत चार महत्त्वाचे निर्णय झाले. १. मंगरूळपीर येथील सत्तर सावंगा बॅरेजला मान्यता. १३४५ हेक्टर क्षेत्र सिंचित होणार२. राज्यातल्या ग्रामपंचायत इमारतीच्या कामांसाठी निधी वाढवला; बाळासाहेब […]

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ बैठकीत चार महत्त्वाचे निर्णय

मुंबई, १७ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची बैठक शुक्रवारी मंत्रालयात झाली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. या बैठकीत चार महत्त्वाचे निर्णय झाले.

१. मंगरूळपीर येथील सत्तर सावंगा बॅरेजला मान्यता. १३४५ हेक्टर क्षेत्र सिंचित होणार
२. राज्यातल्या ग्रामपंचायत इमारतीच्या कामांसाठी निधी वाढवला; बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्राम पंचायत योजनेलाही मुदतवाढ
३. आता शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात. मार्गदर्शक तत्त्वांना मान्यता
४. राज्य आर्थिक सल्लागार परिषदेच्या अहवालाचे सादरीकरण. एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट गाठण्यासाठी विविध ३४१ शिफारशी

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number