महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची बैठक

मुंबई, १७ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची बैठक शुक्रवारी मंत्रालयात होणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित असतील. डेंग्यू झाल्यामुळे काही काळ सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्रिमंडळाच्या बैठकीला असणार की नसणार या प्रश्नाचे उत्तर सध्या अनुत्तरीत आहे. बैठकीत राज्याच्या हिताचे अनेक महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number