शिवसेना आणि उद्धव गटात जुंपली

मुंबई, १७ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनाच्या कार्यक्रमावरून राडा झाला. मुंबईत शिवाजी पार्क मैदानावरील स्मृतिस्थळ परिसर आणि महाडचा छत्रपती शिवाजी महाराज चौक या दोन ठिकाणी राडा झाला. दोन्ही ठिकाणी शिवसैनिक आणि उद्धव गट आमनेसामने आले. यानंतर दोन्ही बाजूने घोषणाबाजी झाली. तणाव निर्माण झाला. पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. बाळासाहेब स्मृतिस्थळावर घोषणाबाजीउद्धव गटाने […]

शिवसेना आणि उद्धव गटात जुंपली

मुंबई, १७ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनाच्या कार्यक्रमावरून राडा झाला. मुंबईत शिवाजी पार्क मैदानावरील स्मृतिस्थळ परिसर आणि महाडचा छत्रपती शिवाजी महाराज चौक या दोन ठिकाणी राडा झाला. दोन्ही ठिकाणी शिवसैनिक आणि उद्धव गट आमनेसामने आले. यानंतर दोन्ही बाजूने घोषणाबाजी झाली. तणाव निर्माण झाला. पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

बाळासाहेब स्मृतिस्थळावर घोषणाबाजी
उद्धव गटाने शिवसैनिकांना अडवले
‘तुम्ही बाळासाहेबांचा विचार जपू शकणार नाही’ सुषमा अंधारे यांची टीका

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number