मुंबई, १६ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : पक्षाच्या आदेशाचे पालन करणार, विधानसभाच लढवणार असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. याआधी वारंवार शेजारी राज्यांमध्ये निवडणूक प्रचारासाठी जात असल्यामुळे देवेंद्र फडणवीस हे लवकरच लोकसभेची निवडणूक अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली होती. याच चर्चेचा संदर्भ देत प्रश्न विचारला असताना फडणवीस यांनी विधानसभाच लढवणार असे सांगितले.
मी विधानसभाच लढवणार – फडणवीस
फडणवीस यांच्याकडूनच लोकसभा उमेदवारीवर पडदा
फडणवीस यांनी फेटाळले लोकसभा लढण्याचे वृत्त
पक्ष सांगेल तेच काम करणार – फडणवीस
मी नागपुरातून विधानसभा लढवणार – फडणवीस