शिवसेनेच्या फलकावर निलेश राणे

सिंधुदुर्ग, १५ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : सिंधुदुर्ग शिवसेनेच्या फलकावर निलेश राणे फोटो झळकले. यामुळे चर्चेला उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वी माजी खासदार निलेश राणे यांनी राजकीय संन्यास घेणार असल्याचे संकेत देणारे ट्वीट केले होते. या ट्वीट नंतर निलेश राणे तसेच भाजपाचे कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांनी चर्चा केली होती. निलेश राणे यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र […]

शिवसेनेच्या फलकावर निलेश राणे

सिंधुदुर्ग, १५ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : सिंधुदुर्ग शिवसेनेच्या फलकावर निलेश राणे फोटो झळकले. यामुळे चर्चेला उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वी माजी खासदार निलेश राणे यांनी राजकीय संन्यास घेणार असल्याचे संकेत देणारे ट्वीट केले होते. या ट्वीट नंतर निलेश राणे तसेच भाजपाचे कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांनी चर्चा केली होती. निलेश राणे यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती. यानंतर काही दिवसांनी शिवसेनेच्या फलकावर निलेश राणे फोटो झळकले. यामुळे भाजपात असलेले निलेश राणे निवडणूक लढवण्यासाठी परस्पर सामंजस्यातून शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चेने जोर धरला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number