वानखेडेवरील सामन्यासाठी चोख बंदोबस्त

मुंबई, १५ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : क्रिकेट विश्वचषक २०२३ स्पर्धेतील उपांत्य फेरीत बुधवार १५ नोव्हेंबर रोजी भारत आणि न्यूझीलंड आमनेसामने असतील. वानखेडे स्टेडियम येथे होणार असलेल्या या सामन्यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलीस सज्ज आहेत. भारत – न्यूझीलंड सामन्यासाठी वानखेडे स्टेडियम पूर्ण भरेल. ही बाब लक्षात घेऊन पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. सामना सुरू […]

वानखेडेवरील सामन्यासाठी चोख बंदोबस्त

मुंबई, १५ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : क्रिकेट विश्वचषक २०२३ स्पर्धेतील उपांत्य फेरीत बुधवार १५ नोव्हेंबर रोजी भारत आणि न्यूझीलंड आमनेसामने असतील. वानखेडे स्टेडियम येथे होणार असलेल्या या सामन्यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलीस सज्ज आहेत. भारत – न्यूझीलंड सामन्यासाठी वानखेडे स्टेडियम पूर्ण भरेल. ही बाब लक्षात घेऊन पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. सामना सुरू होण्याच्या आधी आणि सामना संपल्यानंतर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांचा ताफा पण नियुक्त करण्यात आला आहे.

पेन, पेन्सिल, मार्कर, कोरे कागद, बॅनर्स, पोस्टर्स, बॅग, पॉवरबँक, नाणी तसेच ज्वलनशील पदार्थ, आक्षेपार्ह्य वस्तू तंबाखूजन्य पदार्थ न आणण्याच्या पोलिसांच्या सूचना

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number