मुंबई, १४ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : खासदार गजानन किर्तीकर आणि शिवसेना नेते रामदास कदम या दोघांमधील वाद विकोपाल जात असल्याचे चित्र आहे. मुंबईतील उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून दोन्ही नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. खासदार गजानन किर्तीकर यांनी पत्र लिहून रामदास कदम यांना इशारा दिला आहे. गजानन किर्तीकर यांनी रामदास कदम यांचा गद्दारीचा इतिहास मोठा असल्याचं म्हटलंय. […]
मुंबई, १४ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : खासदार गजानन किर्तीकर आणि शिवसेना नेते रामदास कदम या दोघांमधील वाद विकोपाल जात असल्याचे चित्र आहे. मुंबईतील उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून दोन्ही नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. खासदार गजानन किर्तीकर यांनी पत्र लिहून रामदास कदम यांना इशारा दिला आहे. गजानन किर्तीकर यांनी रामदास कदम यांचा गद्दारीचा इतिहास मोठा असल्याचं म्हटलंय. तर गजानन किर्तीकर हेच गद्दार आहेत, असे रामदास कदम म्हणाले.