छत्रपती संभाजीनगर, १४ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : कन्नड तालुक्यातील गव्हाली येथे शेतकऱ्याच्या मुलाने आत्महत्या केली. कर्ज पुरवठा करणाऱ्या कंपनीच्या जाचाला कंटाळून त्याने टोकाचे पाऊल उचलले. ऐन दिवाळीत ही घटना घडली. गट क्रमांक १५५ च्या लिंबाच्या झाडावर गळफास लावून घेऊन शेतकऱ्याच्या मुलाने आत्महत्या केली. त्याच्या पश्चात आई वडील पत्नी दोन मुले असा परिवार आहे.