मुंबई, १३ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : नागरिकांसाठी आनंदाची बातमी… आता कांदा २५ किलो रुपये दराने उपलब्ध होणार… नाफेड सवलतीच्या दराने कांदा विक्री करणार… सवलतीच्या दराने कांदा विकण्यासाठी नाफेड मुंबई, ठाणे, कल्याण – डोंबिवली, नवी मुंबई, पनवेल पट्ट्यात शंभर ठिकाणी विक्री केंद्र सुरू करणार. मोबाईल व्हॅनमधून कांदा विक्री केली जाईल.