उद्धव यांची मुंब्र्यातून माघार

मुंब्रा, ११ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : अनधिकृत असल्याचे कारण देत प्रशासनाने उद्धव गटाची मुंब्रा येथील एक शाखा पाडून टाकली. या पाडलेल्या शाखेचा मुद्दा प्रतिष्ठेचा करण्याचा प्रयत्न उद्धव गटाने केला. पण स्थानिक शिवसैनिकांनी तीव्र विरोध करत काळे झेंडे दाखवले. विरोधाची तीव्रता वाढत असल्याचे बघून उद्धव यांनी मुंब्रा येथून माघार घेतली. यानंतर शाखेच्या ठिकाणावरून दूर जाऊन मुंब्रा […]

उद्धव यांची मुंब्र्यातून माघार

मुंब्रा, ११ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : अनधिकृत असल्याचे कारण देत प्रशासनाने उद्धव गटाची मुंब्रा येथील एक शाखा पाडून टाकली. या पाडलेल्या शाखेचा मुद्दा प्रतिष्ठेचा करण्याचा प्रयत्न उद्धव गटाने केला. पण स्थानिक शिवसैनिकांनी तीव्र विरोध करत काळे झेंडे दाखवले. विरोधाची तीव्रता वाढत असल्याचे बघून उद्धव यांनी मुंब्रा येथून माघार घेतली. यानंतर शाखेच्या ठिकाणावरून दूर जाऊन मुंब्रा येथील एका ठिकाणावरून उद्धव यांनी छोटेखानी सभा घेतली. या सभेला मविआची गर्दी होती.

पोलीस सत्तेसमोर हतबल झाल्याचा आरोप उद्धव यांनी सभेत बोलताना केला. सत्ताधारी नेभळट आहेत, असेही ते म्हणाले. सभेत बोलताना उद्धव यांनी मुंब्रा येथील मुसलमानांना ‘आता आपल्यात दोस्ती व्हायला हवी’ अशी विनंती केली.

महत्त्वाचे मुद्दे

उद्धव यांना शिवसैनिकांकडून काळे झेंडे
संघर्ष टाळण्यासाठी पोलीस सक्रीय
मुंब्य्रात मविआच्या कार्यकर्त्यांची गर्दी
……
मला शाखेपर्यंत जाऊ द्या – उद्धव
पोलिसांनी आडवल्यावर उद्धव गाडीत बसले
………
उद्धव यांचा ताफा पोलिसांनी अडवला
………
उद्धव यांचा ताफा मागे फिरला
…………
पोलीस सत्तेसमोर हतबल – उद्धव
सत्ताधारी नेभळट आहेत – उद्धव
आमच्या शाखेसमोर खोका ठेवलाय – उद्धव
………….
ठाण्याच्या दिशेने निघाले उद्धव
उद्धव यांचा मुंब्र्यातून काढता पाय
उद्धव उलटे फिरताच शिवसेनेकडून जल्लोष
……………
मुंब्रा – उद्धव यांच्याकडून मुसलमानांना विनंती
आता आपल्यात दोस्ती व्हायला हवी – उद्धव
…………..

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number