‘दादा गटाने खोटी प्रतिज्ञापत्रं दिली’

नवी दिल्ली, ९ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : भारत निवडणूक आयोग यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि पक्ष चिन्ह या मुद्यांवर सुनावणी झाली. यावेळी सुप्रिया सुळे गटाच्यावतीने वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी युक्तिवाद केला. सुप्रिया गटाने काही दिवसांपूर्वीच प्रतिज्ञापत्र सादर केली आहे. या प्रतिज्ञापत्रांवर एक सुनावणी पार पाडली आहे. गुरुवारी झालेल्या सुनावणीत सिंघवी यांनी अजित पवार […]

‘दादा गटाने खोटी प्रतिज्ञापत्रं दिली’

नवी दिल्ली, ९ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : भारत निवडणूक आयोग यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि पक्ष चिन्ह या मुद्यांवर सुनावणी झाली. यावेळी सुप्रिया सुळे गटाच्यावतीने वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी युक्तिवाद केला. सुप्रिया गटाने काही दिवसांपूर्वीच प्रतिज्ञापत्र सादर केली आहे. या प्रतिज्ञापत्रांवर एक सुनावणी पार पाडली आहे. गुरुवारी झालेल्या सुनावणीत सिंघवी यांनी अजित पवार गटाने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांवर आक्षेप नोंदवला. अजित पवार गटाने अर्थात दादा गटाने सादर केलेली काही प्रतिज्ञापत्रं ही खोटी आहेत. यामुळे खोटी माहिती दिल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी सिंघवी यांनी केली. राष्ट्रवादीच्या प्रकरणातील पुढील सुनावणीनंतर २० नोव्हेंबर रोजी होणार आहे.

‘दादा गटाने दोन हजारपेक्षा जास्त खोटी प्रतिज्ञापत्रं दिली’
सुप्रिया गटाचा न्यायालयात युक्तिवाद
राष्ट्रवादीच्या अपात्रतेची सुनावणी दिवाळीनंतर

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number