ओबीसी आरक्षणविरोधी सुनावणी

मुंबई, ८ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : ओबीसी आरक्षणविरोधी याचिका मुंबईच्या उच्च न्यायालयात आहे. या याचिकेवरील सुनावणी पुढच्या वर्षी बुधवार ३ जानेवारी २०२४ रोजी होणार आहे. मुंबईच्या उच्च न्यायालयाने सुनावणीसाठी पुढची तारीख दिली आहे. याआधी मराठ्यांना त्यांच्या हक्काचे सर्व आर्थिक, सामाजिक, राजकीय लाभ मिळायला हवेत अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली. जरांगे पाटील यांच्या या […]

ओबीसी आरक्षणविरोधी सुनावणी

मुंबई, ८ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : ओबीसी आरक्षणविरोधी याचिका मुंबईच्या उच्च न्यायालयात आहे. या याचिकेवरील सुनावणी पुढच्या वर्षी बुधवार ३ जानेवारी २०२४ रोजी होणार आहे. मुंबईच्या उच्च न्यायालयाने सुनावणीसाठी पुढची तारीख दिली आहे.

याआधी मराठ्यांना त्यांच्या हक्काचे सर्व आर्थिक, सामाजिक, राजकीय लाभ मिळायला हवेत अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली. जरांगे पाटील यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. आधी मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळावे असा आग्रह धरणाऱ्या जरांगे पाटील यांनी आता मराठ्यांना राजकीय आरक्षण मिळायला हवे अशा स्वरुपाचे वक्तव्य केले आहे. यामुळे ओबीसी आरक्षणविरोधी याचिकेचे काय होणार याकडे अनेकांचे लक्ष वेधले गेले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number