सिन्नर शहरातील नाशिक-पुणे महामार्गावरील अपना गॅरेज परिसरातील सरस्वती नदीपात्रालगत असलेल्या ४० दुकानांचे अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेस प्रारंभ केला.महसूल विभागाने पोलीस बंदोबस्तात सुमारे १३ दुकाने जमीनदोस्त केली होती. या धडक कारवाईमुळे या परिसराने मोकळा श्वास घेतला. सरस्वती नदीपात्रालगत शहरातून जाणाऱ्या महामार्गालगत अनेक व्यावसायिकांनी पत्र्याचे शेड व पक्की बांधकामे करून दुकाने थाटली आहेत. ही सर्व अतिक्रमणे काढण्याचे काम […]
सिन्नर शहरातील नाशिक-पुणे महामार्गावरील अपना गॅरेज परिसरातील सरस्वती नदीपात्रालगत असलेल्या ४० दुकानांचे अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेस प्रारंभ केला.महसूल विभागाने पोलीस बंदोबस्तात सुमारे १३ दुकाने जमीनदोस्त केली होती.
या धडक कारवाईमुळे या परिसराने मोकळा श्वास घेतला. सरस्वती नदीपात्रालगत शहरातून जाणाऱ्या महामार्गालगत अनेक व्यावसायिकांनी पत्र्याचे शेड व पक्की बांधकामे करून दुकाने थाटली आहेत. ही सर्व अतिक्रमणे काढण्याचे काम सुरू आहे.